जागतिक वसुंधरा दिनानिमित्त कळसुलकरमध्ये कार्यक्रम साजरा
*🟥जागतिक वसुंधरा दिनानिमित्त कळसुलकरमध्ये कार्यक्रम साजरा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : राहुल गायकवाड*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.:२२ एप्रिल*
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त कळसुलकरमध्ये कार्यक्रम साजरा करण्यात आला.कळसुलकर इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात
इको क्लब (राष्ट्रीय हरित सेनेच्या) मार्फत
जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शिक्षक श्री.भुरे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या वसुंधरेची तसेच पर्यावरणाची काळजी घेणे गरजेचे आहे. पृथ्वी म्हणजे वसुंधरा माझी माता आहे आणि मी तिचे लेकरू आहे. हा सहसंबंध म्हणजे एक प्रेमाचा भावनिक आधार आहे.पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये मानव हा सर्वात बुद्धिमान आणि विवेकी प्राणी आहे त्यामुळे पृथ्वीच्या संरक्षणाची जबाबदारी बुद्धीशील प्राणी म्हणुन माणसावर येऊन पडली आहे.माझी वसुंधरा ही माझी जबाबदारी आहे ही भावना प्रत्येक मनुष्याची झाली पाहिजे.विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी मध्ये जास्तीत जास्त बिया संकलन करून त्या बिया पावसाळ्यामध्ये नरेंद्र डोंगर या ठिकाणी रोपण करावयाच्या आहेत असे आवाहन करून विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
शिक्षक श्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा देऊन जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीला फार मोठा धोका निर्माण झाला असून या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे .तापमान वाढीमुळे विविध ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी होत असते. मुलांना आरोग्यदायी वातावरण, पर्यावरण करायचे असेल तर मानवाने आपला हव्यास कमी केला पाहिजे.पर्यावरण संरक्षण हा मुद्दा प्राधान्याने हाती घेतला पाहिजे पृथ्वी वरील सर्व प्राण्यांना पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते.पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि संवर्धन करणे ही प्रत्येक व्यक्तीची न टाळता येण्यासारखी जबाबदारी आहे हे ध्यानात घेतले पाहिजे .
२२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिनानिमित्त प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती चव्हाण, श्री.ठाकर , श्री.बागुल उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_______________________
*बंपर ऑफर.. 💥बंपर ऑफर..💥 बंपर ऑफर..*
💻 *आस्था कॉम्प्युटर शॉपी सावंतवाडी* 🖥️
🥳 *घेऊन आलेत गुढीपाडवा ते अक्षय तृतीया (1एप्रिल ते 5 मे) या काळात विशेष ऑफर..*
*बजाज फायनान्सच्या 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर* 🥳💥💃
🏫🏃🏻♂️ *बॅक टु स्कूल ऑफर* 🏃🏻♀️🏫
👉 *लॅपटॉप खरेदीवर मिळवा १०,००० पर्यंतचे फायदे*
⌚4999/- किमतीचे fire bolt Smart Watch(touch screen)
🖱️899/- किमतीचा HP Wireless Mous
🛡️4999/- किमतीची 3 years Warranty
💊1500/- किमतीचे antivirus सॉफ्टवेअर
👉 [ _वरील सर्व ऑफर साठी छोटीशी प्रोसेसिंग फी भरणे आवश्यक_ ]
*🟦Dell 🟦Lenovo 🟦HP 🟦Acer 🟦ASUS*
👆 वरील नामवंत ब्रँडचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये असणारे😇
*सिंधुदुर्गातील एकमेव☝️MULTIBRAND शॉप*
👉 *नवीन बजाज EMI कार्डसाठी* 👇
❇️आधार कार्ड ❇️पॅन कार्ड ❇️बँक पासबुक
👉पूर्वीचे बजाज EMI कार्ड असल्यास कमीत कमी प्रोसेसिंग फी🥳
👉 बजाज EMI लोनसाठी (24 वर्ष वय पूर्ण , लॅपटॉप च्या किमतीच्या ३३% डाऊन पेमेंट खरेदी वेळी आगाऊ आवश्यक आणि उरलेल्या रकमेचे 0% व्याजाने ६/८/१० महिन्यांचे समान हप्ते )
👉 *लवकर भेट द्या आणि आपल्या पसंतीचा लॅपटॉप मिळवा विशेष ऑफर्स सह*🏃🏻♀️🏃🏻♂️
🏬 *पत्ता :* *आस्था कॉम्प्युटर शॉपी, एसटी स्टँडच्या जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज, सावंतवाडी*
📱 *संपर्क :* 9405099961 / 7410594492 / 02363275959 /9405099963
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

