आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

विद्युत तारेचा स्पर्श होऊन बेशुद्ध पडलेल्या माकडाला जीवदान

*🟥 विद्युत तारेचा स्पर्श होऊन बेशुद्ध पडलेल्या माकडाला जीवदान*

*🟥 सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, वनपाल प्रमोद सावंत, दीपक भराडी, यांचे महत्त्वपूर्ण योगदान*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : राहुल गायकवाड*

*🎴 सावंतवाडी, दि.:१८ एप्रिल*
भटवाडी सावंतवाडी येथे वीज वितरण कंपनीच्या तारेला माकडाने स्पर्श केल्याने वरून खाली कोसळला व रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडला होता त्याच्या नाका तोंडातून रक्तस्त्राव सुरु होता सामाजिक बांधिलकीचे सदस्य रवी जाधव यांनी धाव घेतली
याबाबत माहिती वि.स खांडेकर हायस्कूल चे मुख्याध्यापक राजाराम पवार यांनी सामाजिक बांधिलकीला दिली असता त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकीचे सदस्य तात्काळ पोहचले व त्या माकडाला पाणी पाजून शुद्धीत आणलं तसेच याची कल्पना वनपाल प्रमोद सावंत यांना देण्यात आली व तात्काळ त्या माकडाला पशुरुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या माकडावर उपचार करण्यात आले तेव्हा वनपाल प्रमोद सावंत तिथे उपस्थित होते. योग्य उपचारानंतर माकडाचा जीव वाचला व नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले यासाठी दीपक भराडी यांनी मोलाचे सहकार्य केले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*

▪️ गुंतवणुकीची सुवर्णसंधी ▪️

*⚫व्यवसाय वाढीसाठी गुंतवणूकदार 💵💴पाहिजेत🧑🏻‍💼👩🏻‍💼 लहान-मोठे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार आमंत्रित*

🏠आमच्याकडे गुंतवणूक करा आणि दर महा योग्य मोबदला💵🎊🎉 मिळवा..
*किंवा*
एक वर्षानंतर भरगोस परतावा मिळवा..
सर्व व्यवहार कायदेशीर अँग्रिमेंटने होतील.

*Contact :-* Hindustan Capital Securities
Shope no.4,- 1Floor, Aditya Busines Center Building, Gandhi Chouk, Sawantwadi.

Mob: *9403367839 / 7083369430*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!