कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडी

आंबोली जाधव वाडी येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी……* *🛑आंबोली जाधववाडी चे रमाबाई नगर असे नामकरण……..*

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्ग दि.१४एप्रिल:* आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त आंबोली जाधववाडी येथे विविध कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या वाडीचे रमाईनगर असे आंबोली सरपंच बाळा पालेकर तथा प्रभारी भाजपा तालुकाध्यक्ष (आंबोली मंडल) यानी नामफलकाचे उदघाटन करून नामकरन केले. तसेच या वेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला दीपप्रज्वलन करून पुष्पहार घातला. तसेच या वेळी येथील रहिवाश्यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले . यावेळी मंचावर आंबोली आरोग्य केंद्राचे डॉ जाधव ग्रा.प. सदस्य काशीराम राऊत, माजी उपसंरपच विलास गावडे पाटील गुरुजी, हुले गुरूजी, मनोहर जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश जाधव यांनी केले या स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles

*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi

*📲Mob : 9421471159 | 9403367839*

_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!