कोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

जिल्हा परिषद शाळा वेर्ले नंबर २ या शाळेच्या अमृत महोत्सवा निमित्त १४,१५ आणि १६ एप्रिल२०२२ रोजी भरगच्च कार्यक्रम

🟥 जिल्हा परिषद शाळा वेर्ले नंबर २ या शाळेच्या अमृत महोत्सवा निमित्त १४,१५ आणि १६ एप्रिल२०२२ रोजी भरगच्च कार्यक्रम

🟥 या महोत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवर राहणार उपस्थित..

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड

🎴सावंतवाडी,दि.१३: तालुक्यातील वेर्ले गावातील जिल्हा परिषद शाळा वेर्ले नंबर-२ या शाळेच्या स्थापनेला सन-२०२२ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने या शाळेचा अमृत महोत्सव साजरा होत आहे.
या महोत्सवाचा शुभारंभ ८ मार्च २०२२ रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता.या कार्यक्रमाची सांगता १६ एप्रिल २०२२ रोजी होणार आहे.
सदरचा अमृत महोत्सव कार्यक्रम दिनांक १४,१५ व १६ एप्रिल २०२२ असा तीन दिवसांचा आयोजित केला आहे. या महोत्सवाचे आयोजन अमृत महोत्सव समिती,सर्व आजी माजी विद्यार्थी व वेर्ले ग्रामस्थ करीत आहेत. तरी सर्व मान्यवरांनी या महोत्सवाला उपस्थिती दर्शवावी असे आवाहन वेर्ले गावातील ग्रामस्थ,महोत्सव समिती, शाळा नंबर २ चे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद यांनी केले आहे.

———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻‍💼१ ली ते ७ वी 🧑🏻‍💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*

*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!