कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 श्रीमत् प्रद्युम्नानंद सरस्वती स्वामी यांचे उत्तराधिकारी श्रीमत् दत्तानंद सरस्वती स्वामी यांचा पट्टाभिषेक सोहळा

*🟥 शुक्रवार दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी भव्य धार्मिक विधी व आशीर्वचन*

_*🎥 Kokan Live Braking News*_

*✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-१३ :-* जगद्गुरु शंकराचार्यन्वित कुडाळ देशस्थ आद्य गौड ब्राम्हण ज्ञातीचे गुरुजी प.पू. श्रीमत् पूर्णानंद स्वामी मठ दाभोली येथे श्रीमत् पूर्णानंद स्वामींपासून अखंडितपणे चालू असलेली गुरु परंपरा याबाबत चंद्र अवनी सूर्या: तिष्ठन्ति अप्रतिघातिन: अशा प्रकारे अखंडित चालू राहावी आणि आपल्या ज्ञातीला व भारतभूमीला मातृपितृवत् सद्गुरू तत्व प्राप्त व्हावे या सत् उद्देशाने श्रीमत् प्रद्युम्नानंद सरस्वती स्वामी यांचे उत्तराधिकारी श्रीमत् दत्तानंद सरस्वती स्वामी यांचा पट्टाभिषेक सोहळा शुक्रवार दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.

सर्व अधिकारी संत सत्पमषांच्या आणि ज्ञाती बांधवांच्या उपस्थितीने हा सोहळा सोहळा आनंदाने, उत्साहाने संपन्न व्हावा यासाठी आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा अशी आहे. शुक्रवार दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.00 ते 12.00 मंगलाचरण, प्राकारशुद्धी, पट्टाभिषेकांग देवतांची पूजा, अग्निअर्चन, हवन हे धार्मिक विधी होणार आहेत. तर 10.00 वाजता महापुर्णाहूती श्रीमत् दत्तानंद सरस्वती स्वामींचा धर्म संस्थापनार्थाय तथा धर्म संरक्षणार्थाय श्रीमत् पूर्णानंद स्वामी मठ दाभोलीच्या गुरुपीठावर उत्तराधिकारी म्हणून पट्टाभिषेक सोहळा असे धार्मिक सोहळे होणार आहेत.

श्रीमत् पूर्णानंद स्वामींना दंडवंदना, पीठारुढ सद्गुरूंचे आशीर्वाद उपस्थित अधिकारी संत सत्पुरुषांचे आशीर्वाद, आरती, विद्यमान सद्गुरूंचे दर्शन महाप्रसाद असे धार्मिक विधी होणार आहेत. या सोहळ्यात उपस्थित राहून आशीर्वाद व तिर्थप्रसादाचा लाभ भक्तानी घ्यावा असे, निमंत्रण आवाहन कुडाळ देशस्थ आद्य गौड ब्राह्मण ज्ञाती बांधव यांनी केले आहे.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*

 

*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*

 

*परम वीर डिफेन्स अ‍ॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.

*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*

 

*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.

 

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*

⚜️योग आणि ध्यान.

⚜️शारीरिक प्रशिक्षण.

⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.

⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.

⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.

⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.

⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.

⚜️ बंक बेड.

⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.

⚜️ मोफत WiFi.

 

*25% discount for admissions before 30 April 2022*

 

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :

 

*PRASAD SAWANT*

*7204574369*

*9036230469* (WhatsApp)

Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/

Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!