सिंधुदुर्गापेक्षा रत्नागिरीत मुंबई-गोवा हायवेच्या समस्या जास्त..
▪️केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी बाब..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२७: महामार्गाच्या समस्यांबाबत नुकताच चिपळूण ते राजापूर असा रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा पुर्ण केल्यानंतर सिंधुदुर्गापेक्षा रत्नागिरीत मुंबई-गोवा हायवेच्या समस्या जास्त असल्याची बाब केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.
श्री. गडकरी यांच्या भेटीनंतर माहिती देताना श्री जठार म्हणाले, संगमेश्वर शहरात होत असलेले जास्तीचे भूसंपादन थांबवून पुन्हा पुलाचे आराखडे तयार करण्यात यावेत अशी मागणी जनतेची असून त्याचे निवेदन देण्यात आले असून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी श्री. गडकरी यांच्याकडे करण्यात आली. तसेच मुंबई-गोवा हायवेचे जे कंत्राटदार निविदा मिळुन सुद्धा अजूनही काम सुरु करीत नाहीत. त्यांची कामे त्वरित काढून घेऊन त्यांना जनतेच्या अडचणीत भर घातल्याबद्दल व सरकारी कामात दिरंगाई केल्याबद्ल दंड लावावा व तो वसुल करुन जनकल्याणासाठी वापरावा अशी मागणी केली. त्यांवर श्री गडकर यांनी आपण सुद्धा आता त्यांच निष्कर्षास आलो असुन दोन दिवसात आढावा बैठक घेऊन कारवाईचा दणका या कंत्राटदरांना देण्याचे संकेत दिले व संगमेश्वर शहरवासीयांना सुद्धा न्याय देण्याचे मान्य केल्याची माहिती श्री. जठार यांनी दिली.
*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

