राजकीय

राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण काँग्रेसतर्फे शिवभोजन थाळी,अन्नधान्यचे वाटप

 

चिपळूण १९ जून (संतोष पिलके) :
काँग्रेसचे उपाध्यक्ष ,खासदार राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण काँग्रेसतर्फे शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले.तसेच गरीबांना ,गरजूंना मोफत अन्यधान्य वाटप करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव ईब्राहीम दलवाई, महाराष्ट्र यूवक सचिव सोनललक्ष्मी घाग,चिपळूण शहर अध्यक्ष लियाकत शाह,नगरपालिका काँग्रेस गटनेते व उपनगराध्यक्ष सूधीरशेठ शिंदे, नगरसेवक कबीर काद्री ,करामत मीठागरी ,सफा गोटे, महिला सेवादल जिल्हा अध्यक्ष निलम शिंदे ,महेश माडके,नियाज सनगे,ग्रामपंचायत सदस्य गुलजार कुरवले,शकीलभाई तांबे, रऊफ गोटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!