कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

चला, सुस्कारा सोडा आता….! लाल परी धावणार…

🟥चला, सुस्कारा सोडा आता….! लाल परी धावणार…

🟥ऑक्टोबरपासून सुरु असलेला *एसटी संप तिढा मिटला….?मुंबई हायकोर्टाची संपकऱ्यांना दिली २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची मुदत.

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सिंधुदुर्ग,दि.७: मुंबई उच्च न्यायालयाने आज समोकऱ्यांची बाजू ऐकली आणि संपकऱ्यांना कामावर रुजू होण्यास २२ एप्रिलपर्यंतची मुदतही दिलीय. विशेष म्हणजे सगळ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा अशी कृती करणार नाही, असा इशारा देऊन सेवेत सामावून घ्यावे असे आदेशही ‘एसटी’ला दिलेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताबाबतही न्यायालयाने लक्ष दिले आहे. त्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याबाबतचे आदेश देण्यास न्यायालय विसरलेले नाही. तसेच ज्या कर्मचाऱ्यांवर संपादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत ते मागे घेणार नाहीत, अशी भूमिका यावेळी एसटीने भूमिका मांडली. मात्र ते मागे घेण्याबाबत आदेश देऊ, असे मुंबई न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच या संपकाळात सिंह आणि कोकरू वाद झाला असला तरी, त्यात कोकराला वाचवावे लागेल असेही न्यायालयाने स्पष्ट केल्याने एसटी कर्मचारी कामावर नक्की रुजू होतील. त्यामुळे लाल परी पुन्हा धावेल व सर्वसामान्यांना सुटकेचा श्वास घेता येईल, हे आज स्पष्ट झाले आहे. मात्र अद्याप कर्मचारी मत व्यक्त झालेले नाही.

———————————————

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!