हिवाळे ओवळीये शिरवंडे सोसायटीवर भाजपचा झेंडा
🟥हिवाळे ओवळीये शिरवंडे सोसायटीवर भाजपचा झेंडा
🟥विरोधकांची धुळदाण उडवत भाजप पुरस्कृत स्वराज्य विकास पॅनलचा एकतर्फी विजय सर्व 13 जागा ताब्यात
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग,दि.८: मालवण तालुक्यातील लक्षवेधी ठरलेल्या हिवाळे ओवळीये शिरवंडे विविध कार्यकारी सोसायटीवर भाजप पुरुस्कृत स्वराज्य विकास पॅनलने विजय मिळवला विरोधकांची धुळधाण उडवत सर्व 13 जागांवर एकतर्फी विजय मिळवला आहे. भाजप नेते प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण माजी गटनेते पंचायत समीती सुनिल घाडीगांवकर यांच्यासह विभागीय अध्यक्ष प्रशांत परब दादा परब विश्वास परब रघुनाथ धुरी शंकर धुरी नयन कुलकर्णी चंद्रकांत पवार रामचंद्र पवार पुरुषोत्तम धुरी समीर सावंत उत्तम परब सुभाष सावंत संतोष कदम पळसंबकर सुर्यकांत चव्हाण चंद्रकांत चव्हाण यासंह ग्रामस्थ शेतकरी मतदार यांचे सहकार्य लाभले हा विजय शेतकरी ग्रामस्थ मतदार यांचा असल्याची भावना माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना व्यक्त केली. विजयी उमेदवार नंदकुमार आंगणे सुरेश गावकर रघुनाथ गावडे संजय घाडीगांवकर विजय खांडेकर मंगेश लुडबे दिपक पवार श्रीकांत सावंत पार्वती धुरी शिला निर्गुण सत्यवान जंगम भगवान जंगले रामचंद्र ओवळीयेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला सर्व विजयी उमेदवारांचे भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत माजी बांधकाम सभापती महेंद चव्हाण माजी सभापती सुनील घाडीगांवकर व अन्य पदाधिकारी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
_________________________
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_
*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*
*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067
*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/
*अटी आणि शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

