वांगवडे माजी सरपंच गणपत सुद्रिक यांनी विभागीय वाहतूक नियंत्रक कणकवली यांना दिले निवेदन
🟥वांगवडे माजी सरपंच गणपत सुद्रिक यांनी विभागीय वाहतूक नियंत्रक कणकवली यांना दिले निवेदन
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग,२५: मालवण तालुक्यातील कट्टा गोळवण डिकवल वायंगवडे खोटले हेदुळ ही गावे डोंगराळ भागात वसलेले असून कणकवली मालवण मुख्य रस्त्यापासून १२ ते १५ किलोमीटर डोंगरावर भागामध्ये वसलेली आहेत या गावातील तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयीन कामाकरता गेल्यावर दुपारी ३ वाजल्यानंतर परत गावी येण्यासाठी कसाल किंवा कट्टा येथून कोणती बस सुविधा उपलब्ध नाही त्याकरिता त्या गावातील विद्यार्थी वर्ग उच्च शिक्षणासाठी कसाल व कट्टा येथे जाताना दुपारी ३ नंतर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही दुपारनंतर बस फेरी चालू नल्याने गावातील प्रवासी वर्गाचे मोठे हाल होत आहेत. यासाठी मालवण कसाल कणकवली व्हाया कट्टा गोळवण डिकवल वायंगवडे खोटले हेदुळ कसाल बस फेरी दुपारी ३ नंतर चालू करावी तसेच कणकवली कसाल मालवण व्हाया कसाल हेदुळ खोटले वायंगवडे डिकवल गोळवण कट्टा मालवण ही बस फेरी दुपारी ३ नंतर चालू करावी तसेच कुडाळ आगारातून सुटणारी कसाल वायंगवडे बस फेरी नियमित कसाल वरून संध्याकाळी ७.३० वाजता नियमित वेळेत सोडण्यात यावी बराच वेळा बस रात्री ८ नंतर येत असल्यामुळे हेदुळ खोटले वायंगवडे येथील प्रवाशांना मुख्य रस्त्यावरून आपापल्या वाडीवर जाण्यासाठी २ ते ३ किलोमीटर अंतर रात्रीचे कच्च्या रस्त्यावरून चालत जावे लागत आहे त्यामुळे सदर बस फेरी नियमित ६.३० ते ७ या वेळेत नियमित सोडण्यात यावी या मागणीसाठी वायंगवडे माजी सरपंच गणपत सुद्रिक यांनी विभागीय वाहतूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कणकवली तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांना लेखी निवेदन दिले आहे.
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_