आरोस येथे रंगणार ‘ गेले भजनाक पोचले लग्नाक ‘
🟥आरोस येथे रंगणार ‘ गेले भजनाक पोचले लग्नाक ‘
🟥श्रीदेव गिरोबा नाट्यमंडळ, आरोस तर्फे भव्य आयोजन
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,६: श्री देव गिरोबा नाट्यमंडळ, आरोस गिरोबा रंगमंच येथे दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. रविवार दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी हा नाट्यप्रयोग नाट्य रसिकांना बघण्याची संधी मिळणार आहे.
दिग्दर्शक प्रवीण मांजरेकर दिग्दर्शीत तुफान विनोदी दोन अंकी नाटक ‘ गेले भजनाक पोचले लग्नाक ‘ हा नाट्यप्रयोग आरोप येथे होणार आहे. सर्व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

