कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

देवसू पलीकडच्या वाडी रस्त्यासाठी तीन टप्प्यात १८ लाखाचा निधी मंजूर

*🟥 देवसू पलीकडच्या वाडी रस्त्यासाठी तीन टप्प्यात १८ लाखाचा निधी मंजूर*

*🟥 राघोजी सावत यांच्या पाठपुराव्याला यश लवकरच काम होणार पूर्ण*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.:२ एप्रिल*
देवसू पलीकडची वाडीतील रहिवाशांची वर्षांची अनेक वर्षांची रस्त्याची मागणी त्या भागातील शिवसेनेचे नेते व उपतालुकाप्रमुख माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाली असून या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण साठी पहिल्या टप्प्यात पाच लाख रुपये दुसऱ्या टप्प्यात पाच लाख रुपये व तिसऱ्या टप्प्यात डीपीटीसी मधून आठ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
या भागातील रहिवाशांची जाण्या येण्या साठी मोठी गैरसोय होत होती ,त्यांच्या वाडीवर वाहन ही जात नव्हते,त्यामुळे या भागातील रहिवासी गेले अनेक वर्ष रस्त्याची मागणी करत होते, यासाठी राघोजी सावंत सतत पाठ पाठपुरावा करत होते,आमदार दिपक केसरकर यांनी हा निधी मंजूर केला असून याबद्दल राघोजी सावंत यांनी आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, यांचे आभार मानले आहेत.
लवकर हे काम पुर्ण होणार असून सदरचा रस्त्याच्या ठेकेदाराने खडी आणून टाकली आहे, त्यामुळे येत्या महिन्याभरात हे काम मार्गी लागणार असल्याचे राघोजी सावंत यांनी सांगितले, ग्रामस्थांनी आमदार केसरकर ,खासदार राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*_🚩यंदाचा गुढीपाडवा आमच्याकडच्या नवीन वस्तू खरेदी करून गुढीपाडवा साजरा करा ….!!!_*

*💫बिजली इलेक्ट्रॉनिक्स & अँप्लिअन्सस 🎁💥*

शेवटचे काहीच दिवस शिल्लक

*👉LED TV च्या खरेदीवर मिळवा 4.1 Home Theater फ्री*

*👉जुना चालू किंवा बंद TV घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 10000/- पर्यंत सूट*

*👉फ्रीजवर कूलर फ्री*

*👉जुना कोणताही चालू किंवा बंद फ्रीज घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 7000/- सूट*

*👉AC च्या खरेदीवर 30% पर्यंत सूट*

*Bajaj Finance सुविधा ते सुद्धा “0” टक्के व्याजदरात….*

(फक्त पॅनकार्ड,आधारकार्ड आणि राष्ट्रीय बँकेचे पासबुक वर)

*आमचा पत्ता व संपर्क:-*
Bijli Electronics & Appliances,
मेन रोड हॉटेल मँगोसमोर
बाजारपेठ सावंतवाडी.

मो. 9422055122
8983805122

*अटी व शर्ती लागू*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!