कोकणक्राइममहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

इन्सुली तपासणी नाक्यावर ७३ लाखाची दारू जप्त

*🟥 इन्सुली तपासणी नाक्यावर ७३ लाखाची दारू जप्त*

*🟥 राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा दि.:२ एप्रिल*
गोव्यातून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवर कारवाई करुन इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ७३ लाख ९२ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला २२ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो (एमएच ०७ एजे २६७२) असा एकूण ९५ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी प्रशांत वामन शेमडकर (४१, रा. लोहारवाडी, हेदूळ, ता. मालवण) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
इन्सुली उत्पादन शुल्क चेकपोस्टवर गोव्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरु होती. मालवणच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची तपासणी केली असता मागील हौद्यात मोठ्या प्रमाणात दारुसाठा आढळून आला. रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिली मापाचे एकूण ११०० बॉक्स (५२,८००) बाटल्या आढळून आल्या. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ७३ लाख ९२ हजार रुपये इतकी आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला २२ लाखांचा टेम्पो असा एकूण ९५ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई इन्सुली चेकपोस्टवर निरीक्षक एस. पी. मोहिते यांच्या पथकाने केली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*🚩गुढीपाडवा बंपर धमाका…🤩बंपर धमाका…🤩बंपर धमाका…😍*

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर *फक्त १०१ रुपये* भरा आणि खरेदी करा… *मोबाईल📱, LED TV🖥️ व AC📼* आणि सोबत मिळवा *आकर्षक🎁* भेटवस्तू…!🤩

*💿म्युझिक कॉर्नर📀*

_📱इलेक्ट्रॉनिक्स //मोबाईल शॉपी🎴_

*_गुढीपाडवा ते अक्षय तृतीयेपर्यंत खास धमाका ऑफर…!🎁💥🎊_*

*📱आमच्या येथे उपलब्ध स्मार्टफोन :-*
▪️iPhone▪️1plus
▪️ml ▪️realme
▪️vivo ▪️oppo
▪️SAMSUNG

*_🏏 IPLमॅच ची मजा घ्या थंड वातावरणात… आमच्या स्पेशल जोडी ऑफर मध्ये !_*
▪️33,000/- किंमतीचा 32 ” TV + COOLER मिळावा फक्त 16990 रुपयात…
▪️52, 200/- किंमतीचा 43 ” TV + COOLER मिळवा फक्त 26,990 रुपयात…
▪️62, 000/- किंमतीचा 53 ” TV + COOLER मिळवा फक्त 38, 900 रुपयात…

*📡DISH TV 2499/- FULL SET 6 MONTHS FREE😍*

*🛑ग्राहकांच्या उदंड प्रतिसाद व मागणी नुसार आता आपल्या म्युझीक कॉर्नर येथे AC सुद्धा उपलब्ध…!*
▪️VOLTAS▪️ Haier
▪️LLOYD▪️BLUE STAR
▪️SAMSUNG

*🛑आमच्या येथे 0% व्याजदरात उपलब्ध फायनान्स:-*
🔹SAMSUNG FINANCE
🔸BAJAJ FINANCE
🔹TVSCREDIT

*👉 (टीप:- अटी व शर्ती लागू)*

*🥳ऑफर कालावधी गुढी पाडवा ते अक्षय तृतीया पर्यंत…!*

*🏡आमचा पत्ता व संपर्क:-*
जयप्रकाश चौक, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी
8799978651/ 7719918722
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!