वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नसून वंचितांचा आवाज बनला पाहिजे-संतोष खोपकर
*🟥वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नसून वंचितांचा आवाज बनला पाहिजे-संतोष खोपकर*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडाऊ दि.:१ एप्रिल*
वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नसून वंचितांचा आवाज बनला पाहिजे. पक्ष सत्तेसाठी असतो, आपल्याला सत्ता हस्तगत करून सर्व सामान्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. या साठी पक्षाचा कार्यकर्ता खंबीर व पक्क्या इराद्याच मला बनवायचा आहे. पक्ष वाढीसाठी ज्यांना ज्यांना जे जे करता येईल ते करा राग, रुसवे फुगवे नकोत. येणाऱ्या जिल्हापरिषद पंचायत समितीमध्ये यश संपादित करायचे आहे. ते यश आपणच देऊ शकता मात्र त्या साठी मिशनरी कार्यकर्ता हवा. बेस मजबूत हवा. नाहीतर सत्तेत असलेल्या मायावतीच्या पक्षांसारखी आपली गत होऊ शकते. नव्या जुन्याचा वाद नको, जो काम करेल तो पुढे असेल असे मार्गदर्शन जिल्हा प्रभारी संतोष खोपकर यांनी कुडाळ येथे पक्षाच्या तृतीय वर्धापनदिनाचेचे औचित्य साधून घेतलेल्या कार्यकर्ता मेळावा व प्रशिक्षण शिबिरात केले.
यावेळी व्यासपीठावर इतर मान्यवरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष महेश परुळेकर, कोकण विभागीय सदस्य संजय जाधव, जेष्ठ जिल्हाउपाध्यक्ष नारायण पांचाळ, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शंकर जाधव, जिल्हा महासचिव प्रमोद कासले, युवा नेते दिपकभाऊ खोपकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे मार्गदर्शन करताना जिल्हा प्रभारी खोपकर म्हणाले की पुढे होणाऱ्या, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच्या सर्व जागांवर वंचित बहुजन आघाडी उमेद्वार उभे करणार आहेत. ही निवडणूक केवळ आपल्याला स्वबळावर लढवायची आहे. तेव्हा आपण सर्वांनी आत्तापासूनच कामाला लागा असा आदेश जिल्हा प्रभारी श्री खोपकर यांनी दिले.
या नंतर जिल्हा अध्यक्ष महेश परुळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पक्ष म्हणजे काय, कार्यकर्ता कसा असावा. व पक्षशिस्त पक्षात का असावी लागते. आदेशाचे पालन कार्यकर्ता ते जिल्हा अध्यक्ष यांचे अधिकार या बाबत आपल्या मनोगतात उलगडा केला या नंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काही हरकतीचे मुद्दे उपस्थित केले. तर काही शंका उपस्थित केल्या. यालाही जिल्हा प्रभारी व जिल्हाध्यक्षानी योग्य उत्तरे देऊन शखांचे निरसन केले. या नंतर जिल्हा प्रभारी श्री. खोपकर यांच्या उपस्थितीमध्ये सावंतवाडी प्रभारी तालुक अध्यक्ष पदी विजय शेर्लेकर, तर दोडामार्ग प्रभारी तालुका अध्यक्ष पदी सुरेश बांदेकर यांच्या नावाची घोषणा करून त्यांच्यावर त्या त्या तालुक्याचा कार्यभार सोपविला. प्रास्ताविक शंकर जाधव तर सुत्रसंचालन प्रमोद कासले यांनी केले
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
_*🥰🪅 KID’S WORLD 👼🏻🥰*_
_🎊👶🏻Exclusive Kids Shop 👧🏻🎊_
*🎁 RETURN GIFT 🛍️*
• Piggy Bank
• Kids Secret Diary
• Stationary Sets
• Craft Items
• Colour Sets
_*🎉🎂 BIRTHDAY DECOR 🍰🎈*_
• Balloons
• Party Hats
• Theme Props
• Ribbons
• Birthday Banner
• Candles
• Table Decor
• Streamers
_*🦸🏻♂️🤴🏻CLOTHING 6-12 Yrs.👼🏻🤶🏻*_
• Boys & Girl’s
• Regular Wear
• Western Wear
• Fancy Wear
• Traditional Wear
_*🥳Accessories & Toys🪅*_
• Bags
• Purse
• Hand Bags
• Caps
• Education Games
• Mind Games
• Scientific Games
_*💖KID’S WORLD™💖*_
_*Rajratna Complex*_
_Near BharatGas Office_
_Tahsildar office road, sawantwdi_
📲9307590690
_____________________
_*🥰👼🏻BABY’S WORLD*_
Nirman Bhawan
Near Milagris high school
📲9405496776
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

