बांदा शाखा कार्यालय नं २ चे प्रधान तंत्रज्ञ जानू विठ्ठल पांढरमिसे हे ठरले “उत्कृष्ट तार मार्ग कर्मचारी”
🟥बांदा शाखा कार्यालय नं २ चे प्रधान तंत्रज्ञ जानू विठ्ठल पांढरमिसे हे ठरले “उत्कृष्ट तार मार्ग कर्मचारी”
🟥महावितरण कंपनीच्या वतीने सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस
🎴बांदा,७ मे: महावितरण कंपनीने बांदा शाखा कार्यालय नं.२ चे प्रधान तंत्रज्ञ जानू विठ्ठल पांढरमिसे यांना ‘उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी’ म्हणून सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गाैरविण्यात आले. पांढरमिसे यांनी दाखविलेली कार्यतत्परता, कर्तव्यदक्षता,निष्ठा व समर्पितवृत्ती या गुणांचा गाैरव करण्यात आला. दर वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एका उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी म्हणून निवड केली जाते. यावर्षी पांढरमिसे यांना हा सन्मान मिळाल्याने बांदा परिसरात त्यांचे काैतुक होत आहे.
रत्नागिरी महावितरण मुख्य कार्यालय येथे १ मे, कामगारदिनी कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
पांढरमिसे हे प्रधान तंत्रज्ञ बांदा शाखा कार्यालय क्र. २ सावंतवाडी उपविभाग येथे कार्यरत आहे. तेथे कंपनीने नेमून दिलेल्या कामानुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्युत वाहिन्यांची देखभाल करणे,अचानक उद्भभवण्या तांत्रिक स्वरुपाच्या समस्येचे तातडीने निराकरण करणे, त्याचप्रमाणे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणे ही कर्तव्ये बजावलेली आहेत. त्याकरीता पांढरमिसे यांनी दाखविलेली कार्यतत्परता, कर्तव्यदक्षता,निष्ठा व समर्पितवृत्ती या गुणांचा गाैरव ‘उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी ‘ म्हणून मुख्य अभियंता विजय भटकर यांच्या ह्स्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गाैरविण्यात आले.
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_