Uncategorizedकुडाळकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

कालेली येथील माजी सैनिक कृष्‍णा विश्राम वारंग यांचे वृद्धापकाळाने निधन

🛑कालेली येथील माजी सैनिक कृष्‍णा विश्राम वारंग यांचे वृद्धापकाळाने निधन

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

*✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड*

*🎴कुडाळ:दि,५-* तालुक्यातील कालेली पडकीलवाडी येथील माजी सैनिक कृष्‍णा विश्राम वारंग यांचे काल मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बायको दोन मुले, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे माणगाव प्रतिनिधी विश्राम वारंग यांचे ते आजोबा होत.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!