कोकण

कोलगांव माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सीस डिसोझा यांचे दुःखद निधन

 

 

 

जि. प.सदस्य मायकल डिसोझा यांना पितृशोक 

 

 

सावंतवाडी, दि.२७:- कोलगांव चे माजी उपसरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते कॅथोलीक बँक चे संचालक फ्रान्सीस डिसोझा(वय६२)यांचे आज सकाळी गोवा येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. फ्रान्सीस डिसोझा यांच्या वर गोवा येथे खाजगी रुग्णाल्यात काही दिवस उपचार सुरु होते मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालावली. त्याच्या निधनाने सहकार क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यानी कोलगाव सह आजूबाजूच्या गावात सुद्धा अनेकांना मदतीचा हात दिला होता.त्याच्या जाण्याने कोलगाव सह आजूबाजूच्या गावावर शोककळा पसरली आहे.जि. प. सदस्य मायकल डिसोझा व लाकूड व्यवसायिक थॉमस डिसोझा यांचे ते वडील होय.

त्याच्या पश्चात २ मुलगे, पत्नी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!