क्षयमुक्त भारत होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करूया-डाॅ हर्षल जाधव
🛑क्षयमुक्त भारत होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करूया-डाॅ हर्षल जाधव
🛑रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल व जिल्हा क्षयरोग नियंत्रण विभाग यांचे संयुक्त अभियान
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴 सिंधुदुर्ग,२७ : वेळीच निदान, योग्य उपचार व प्रतिबंध या त्रिसुत्रीदवारे आपण क्षयरोगावर नियंत्रण आणून 2025 पर्यंतचे क्षयमुक्त भारत हे स्वप्न सत्यात उतरवू शकतो असे प्रतिपादन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांनी कोलते हाॅस्पिटल येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित जनजागृतीपर अभियानात केले.रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल व जिल्हा क्षयरोग नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन केले होते.यावेळी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष रो.डाॅ.प्रशांत कोलते,रो,शंकरराव कोकितकर, रो दर्शना कोलते,ए.जे.चव्हाण, एस ए मोरजकर, ए. एल.कदम,प्रसाद मांजरेकर, सिद्धेश राणे, कसाल नर्सिंग स्कूल च्या श्वेता सुतार , काजल वायंगणकर व विद्यार्थी तसेच रूग्ण, नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. कोलते यांनी केले.सुरूवातीला यशस्विनी फाउंडेशन च्या सदस्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.त्यांना रोटरीच्या वतीने सन्मानचिन्ह देण्यात आले.डाॅ हर्षल जाधव यांनी
क्षयरोगाबद्दल माहीती देताना क्षयरोग कसा होतो,कसा पसरतो,उपचार काय असतात ,प्रतिबंध कसा करायचा हे सांगितले .सर्व आरोग्य केंद्रांमध्ये क्षयरोगाचे उपचार मोफत उपलब्ध आहेत तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचे चांगले सहकार्य लाभत असल्याचे सांगितले.यावेळी घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात नर्सिंग विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.जिल्हा क्षयरोग विभाग घेत असलेली मेहनत यामुळे आपल्या जिल्ह्याला गतवर्षी कांस्यपदक मिळाले होते .यासाठी रोटरीतर्फे रोटरीयन शंकरराव कोकितकर यांच्या हस्ते डॉ.हर्षल जाधव व टीमला सन्मानीत करण्यात आले.रो.शंकरराव कोकितकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आभार प्रदर्शन डॉ.दर्शना कोलते यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा क्षयरोग नियंत्रण विभाग सहकारी व कोलते हाॅस्पिटल चे स्टाफ यांचे सहकार्य लाभले.
________________________
*📦📩 🚚कुरिअर सेवा उपलब्ध🚚 📩📦*
_*तेज कुरिअर्स*_
घाटगे ग्रुप कंपनी
सुरक्षित आणि निश्चित… 1992 पासून
*_📦✉️डॉक्युमेंट,पार्सल सर्व्हिसेस📦📩_*
*🔹स्थानिक* *🔹राष्ट्रीय* *🔹आंतरराष्ट्रीय*
संपूर्ण महाराष्ट्र,कोकण,कर्नाटक, गोवा सह इतर राज्यातही योग्य दरात कुरिअर सेवा उपलब्ध
*• प्रीमियम सेवा*
*तेज एलिट* (दुपारी १२ च्या आत डिलिव्हरी)
*तेज शुअर* २४ तासांच्या आत डिलिव्हरी
*तेज सुरक्षा* लॅपटॉप, मोबाईल, गिफ्ट इ. बुकिंग
*तेज पासपोर्ट* एक्सेल सुरक्षित पासपोर्ट वितरण
*तेज रिमोट* रिमोट एरिया डिलिव्हरी
*🔅वैशिष्ट्ये :*
• पार्सल,डॉक्युमेंट पिकअप ची सुविधा
• स्वत: To Pay ची सोय
• अर्जन्ट डिलेव्हरीची सोय
• मेडिकल क्षेत्रात अग्रगण्य सर्व्हिसेस (Specialist)
• अर्जन्ट टपाल, पार्सल पाठविण्याची सोय
• International कुरिअर ची सोय
• COD ची सोय
•मोबाईल मधून ऑनलाईन ट्रॅकिंग व ऑनलाईन पोच पावती मिळण्याची ची सुविधा
*🎴संपर्क:-*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067
*👇🏻तेज कुरिअर Facbook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/
*अटी आणि शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*