कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

कलंबिस्त लिंगेश्वर मंदिर तेराई वाडी रस्ता डांबरीकरणाचा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते शुभारंभ

*🛑कलंबिस्त लिंगेश्वर मंदिर तेराई वाडी रस्ता डांबरीकरणाचा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते शुभारंभ*

*🛑ग्रामस्थांनी मानले आमदार दिपक केसरकर यांचे आभार*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी:२६ मार्च*
कलंबिस्त लिंगेश्वर मंदिर ते राईवाडी रस्ता शिवसेना आमदार श्री दिपकभाई केसरकर यांच्या निधीतून मंजूर झाला होता त्याच्या प्रत्यक्ष कामाला २५/0३/२0२२ रोजी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली
यावेळी बाळू माळकर (उप तालुका प्रमुख ),पुरुषोतम राऊळ (शिवसेना विभाग प्रमुख),श्री रमाकांत राऊळ(सांगेली उप-सरपंच )अशोक,दळवी शिवसेना उप जिल्हा प्रमुख,,शरद नाईक (कलंबिस्त सरपंच ),सुरेश राऊळ (वर्ले सरपंच ), प्रभाकर राऊळ व इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
या रस्त्याच्या डांबरी करण व खडी करण मंजूर करुन घेण्याचे खरे श्रेय दिनेश पुंडलिक सावंत, राम तुकाराम राऊळ, श्याम तुकाराम राऊळ यांना जाते.
रस्ता मंजूर करण्यासाठी बऱ्याच अडचणी निरमाण झाल्या त्या सर्व अडचणीना सामोरे जाण्यासाठी श दिनेश पुंडलिक सावंत, राम तुकाराम राऊळ, श्याम तुकाराम राऊळ, सूर्यकांत बाबली राजगे, बाळकृष्ण धोंडी सावंत, प्रदिप शांताराम नाईक, चंदू राजगे, नंदू राजगे, या सर्वांनी मेहनत घेतली आहे.
दिनेश सावंत, राम राऊळ, श्याम राऊळ यांचा यात सिंहाचा वाटा आहे.
या भूमिपूजना वेळी पुंडलिक सावंत, प्रकाश सावंत, बाळकृष्ण सावंत, भास्कर सावंत, राजेंद्र सावंत, सोनू सावंत, लक्ष्मण पावसकर,संतोष सावंत, संदीप सावंत, भिवा सावंत, चंद्रकांत राऊळ, चंदन राऊळ, राजेश राऊळ, बाबा पास्ते, सुरेश पास्ते(शिवसेना शाखा प्रमुक ), शशिकांत सावंत, वसंत सावंत, नंदू राजगे, चंदू राजगे, अशोक नाईक, सुधाकर नाईक, राजेश नाईक,राजेश घाडी व इतर राईवाडी सदस्य उपस्थित होते .
तशेच शिवसेना आमदार निधीतून श्री लिंगेश्वर मंदिर जवळ एक हायम्यास सौऊर्जा लाईट मंजूर केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
________________________

*_कोरोनाच्या 👾दीर्घ सुट्टीनंतर “शनिकृपा हार्ट केअर सेंटर” 🫀१६ मार्चला पुन्हा एकदा रत्नागिरी व चिपळुणात आरोग्य शिबीर …!🥰_*

*👉खास लोकाग्रहास्तवासाठी पुढील आठवड्यात आम्ही येतोय…!🥰*

आता *”बायपास”*🫀ला करा *”बाय-बाय”*🖐️ कारण आम्ही *शनिकृपा हार्ट केअर सेंटरच्या*🥰 माध्यमातून घेऊन आलो *”आर्टेयल क्लिअरन्स थेरेपी”*🫀…!

*🛑आमच्या थेरेपीची वैशिष्ट्ये:-*
🔸 ॲन्जिओप्लास्टी टाळता येते…
🔹बायपास सर्जरी टाळता येते….
🔸शरीरातील रुधिराभिसरण सुधारते…
🔹हात व पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्यांमधील रक्तपुरवठा वाढतो…
🔸मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढून मेंदूचे कार्य सुधारते…
🔹रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते…
🔸मधुमेह नियंत्रित होतो…
🔹 विषबाधेने दूषित झालेले अवयव पुन्हा सुधारतात ते कापून टाकण्याची आवश्यकता उरत नाही.
🔸 रक्तदाब कमी होतो…
🔹दृष्टी सुधारते…
🔸 नपुंसकत्व नष्ट होते…
🔹 तोंडाची चव सुधारते….
🔸 अर्धांगवायू (लखवा)…
🔹कॅन्सर झालेल्यांना उपयुक्त…
*❤️‍🩹गेली २२ वर्षात हजारो हदयविकार रूग्णांवर यशस्वी उपचार*

*पुण्याचे तज्ञ डॅाक्टर 🧑‍💼ता.१६/०३/२०२२ ला उपलब्ध *
*⏰वेळ:-*
*👉चिपळूण:-* स.१०:०० ते १२:००
*👉रत्नागिरी:-* दु. ०३:०० ते ०६:००

*🏠आमचा पत्ता:-*
🔺शनिकृपा हार्टकेअर सेंटर, १००२,१० मजला, कुमार सुरभी बिल्डिंग, साईबाबा मंदिर समोर , सातारा रोड , लक्ष्मी नारायण थेटर चौक , स्वारगेट-पुणे.

🔺सेक्टर १५/१६ , भगवान कटपीस सेंटर समोर , बॅंक इंडिया जवळ , वाशी (नवी मुंबई)

🔺दुसरा मजला , जे.एस्. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, व्हिनस कार्नर ,
डॅा.आसलकर बिल्डिंग , कोल्हापूर

🔺प्रविण मलुष्टे बंगल्यासमोर,
प्राथमिक मराठी शाळेच्या शेजारी,
साळवी स्टॅाप , रत्नागिरी

🔺ओम मल्हार बिल्डिंग,
दिपक लॅाजच्या शेजारी,
भोगाळे, चिपळूण

*🛑अधिक माहिती साठी वेब साईटला भेट दया 👉www.shanikrupaheartcare.com*

*📲 संपर्क:- 9689008081 / 9730069292 / 9960316318*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!