जिल्हा परिषदेवर आजपासून प्रशासन
🛑जिल्हा परिषदेवर आजपासून प्रशासन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी सुनील आचरेकर
🎴 सिंधुदुर्ग,२१ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य यांचा पाच वर्षाचा कालावधी रविवार २० मार्च रोजी संपुष्टात आला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय झाल्याने पंचायत समितीयांवर गटविकास अधिकारी तर २१ मार्च पासून जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.
________________________
*_🕴️पाहिजेत… पाहिजेत…पाहिजेत…🕴️_*
*नोकरीची सुवर्णसंधी..😍 सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी😍*
_*🍽️हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली येथे विविध विभागातील जागा भरणे आहे🏨*_
*▪️रिसेप्शनिस्ट(२ जागा )*
महिला किंवा पुरुष चालेल.पगार १२०००/-( पगार सह जेवण राहण्याची सोय)
*▪️रिझरव्हेशन(१ जागा )*
पगार-१४०००/-(राहण्याची जेवणाची सोय)
*▪️एक्सिकटीव्ह हाऊस कीपर(१ जागा )* पगार-१५०००/-
*▪️रूम बॉय(४ जागा )*
(पगार १००००/-सह जेवण राहण्याची सोय)
*▪️कॅप्टन(१जागा )*
पगार १३०००/- (जेवणाची राहण्याची सोय)
*_संपर्क:-_* *हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली*
9423251804
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

