आमची एकजूट प्रकाशनातर्फे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार
*🛑आमची एकजूट प्रकाशनातर्फे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार*.
*🛑सद्गुरु साटम महाराजांच्या तेविसाव्या या विशेषांकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने करण्यात आला सत्कार*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी:२० मार्च*
गेली तीस वर्षे पत्रकारितेच्या तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा, ग्रामीण भागातून शहरात येऊन आपले घट्ट पाय रोवून उभा राहिलेला,धडाडीचा ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांचा आज साटम महाराज विशेषांकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आमची एकजूट प्रकाशनातर्फे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
दोडामार्ग सारख्या ग्रामीण भागातून शहरात येऊन आपले स्वतःचे वेगळे असस्तीत्व निर्माण करून अन्यायाविरुद्ध लढणारा पत्रकार अशीच आपली प्रतिमा अभिमन्यू लोंढे यांनी निर्माण केली. त्यांना नुकताच बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला, त्यानिमित्ताने त्यांचा आमची एकजूट प्रकाशनातर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🕴️पाहिजेत… पाहिजेत…पाहिजेत…🕴️_*
*नोकरीची सुवर्णसंधी..😍 सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी😍*
_*🍽️हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली येथे विविध विभागातील जागा भरणे आहे🏨*_
*▪️रिसेप्शनिस्ट(२ जागा )*
महिला किंवा पुरुष चालेल.पगार १२०००/-( पगार सह जेवण राहण्याची सोय)
*▪️रिझरव्हेशन(१ जागा )*
पगार-१४०००/-(राहण्याची जेवणाची सोय)
*▪️एक्सिकटीव्ह हाऊस कीपर(१ जागा )* पगार-१५०००/-
*▪️रूम बॉय(४ जागा )*
(पगार १००००/-सह जेवण राहण्याची सोय)
*▪️कॅप्टन(१जागा )*
पगार १३०००/- (जेवणाची राहण्याची सोय)
*_संपर्क:-_* *हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली*
9423251804
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

