कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली कबुलायतदार गावकार जमिन प्रश्नी आमदार केसरकरांनी केलेल्या वक्तव्याचा कबुलायतदार व कृती समिती व आंबोली ग्रामस्थांच्या वतीने निषेध.

*🛑आंबोली कबुलायतदार गावकार जमिन प्रश्नी आमदार केसरकरांनी केलेल्या वक्तव्याचा कबुलायतदार व कृती समिती व आंबोली ग्रामस्थांच्या वतीने निषेध……*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी दि २० मार्च:*
आ.केसरकर 12 वर्षे आमदार व तिन्ही वेळेला सत्ताधारी पक्षात व पालकमंत्री सुद्धा होते तरीही हा प्रश्न प्रलंबिक का राहीला हे आता येथिल जनतेला समजले आहे.
आंबोली गाव केसरकरांना दत्तक दिलेले नाही त्या मुळे त्यांनी नाहक त्रास अधिकारयांना देउ नये. आंबोली ही कोणाचीही जहागिरदारी नाही आहे.
आंबोली कबुलयतदार गावकर जमीन प्रश्नावर गावकऱ्यांनी जो निर्णय घेतील तो गावचा असेल यात आमदार असो किंवा खासदार असो किंवा राजकीय कोणताही पुढारी असो त्यांनी आंबोली गावच्या जमीन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा नाकी त्यात अडथळे आणू नये आज बावीस वर्ष या प्रश्नाला झाली यात दीपक केसरकर यांनी जी मदत केली त्यांच्या आम्ही शतशः ऋणी आहोत यापुढे आंबोली गाव जमीन प्रश्न येथील सर्व गावकरी व ग्रामस्थ निर्णय घेतील यासाठी कोणीही अधिकाऱ्यांना वेठीस धरू नये जे अधिकारी जमीन प्रश्न सोडवण्यासाठी गावाच्या बाजूने आहेत त्यांना नाहक त्रास देऊ नये.
या वेळी कबुलायतदार कृति समिती सदस्य, कबुलायतदार व ग्रामस्त व मुख्य गावकार श्रीकांत गावडे, शशिकांत गावडे, रामचंद्र गावडे उल्हास गावडे, मनोहर बंड,चंद्रकांत गावडे,प्रकाश गावडे, विकास गावडे,संतोष पालेकर, भिमसेन गावडे, बाबुराव सावंत व सरपंच बाळा पालेकर व उपसरपंच दत्तु नार्वेकर उपस्थित होते

 

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*

🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️

*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*

*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*

*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️महादेव माळकर:📱9422967046*

*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!