राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी दोन कोटी अकरा लक्ष रुपयांचा निधी

🟥राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी दोन कोटी अकरा लक्ष रुपयांचा निधी

🟥 आमदार दिपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴 सिंधुदुर्ग,दि.४ एप्रिल:सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी २ कोटी ११ लक्ष रुपयांची सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला तालुक्यातील सुमारे ३२ विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. यात सावंतवाडी तालुक्यासाठी १ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आली आहे.
माजी राज्यमंत्री, आमदार श्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व सामाजिक न्याय विकास मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे केलेला पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे, असे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी सांगितले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार , माजी राज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व सामाजिक न्याय विकास मंत्री ना. श्री धनंजय मुंडे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन २०२१-२२अंतर्गत सावंतवाडी, वेंगुर्ला, तालुका दोडामार्ग या तिन्ही तालुक्यासाठी मिळून २ कोटी ११ लक्ष एवढा मोठा निधी विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत यांच्या सहकार्याने व आमदार श्री दिपक दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे विविध विकास कामांसाठी निधी मंजूर केला असून त्याबाबत शासन निर्णय ३१ मार्च रोजी निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती तालुकाप्रमुख रुपेश गुरुनाथ राऊळ यांनी दिली.

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!