गोव्यात पुन्हा भाजप चे सरकार… पहा विजयी उमेदवारांना मिळालेली मते…
पणजी, दि.१०:-गोवा विधानसभा भाजपाच्या ताब्यात राहीली असून सर्व विजयी उमेदवारांची यादी आणि त्यांना मिळालेली मतं पुढीलप्रमाणे
हळदोणा- कार्लोस फेरेरा (काँग्रेस) ९३२०
बाणावली – वेन्झी (आप) ६४११
डिचोली- चंद्रकांत शेट्ये (अपक्ष) ९६०८
कळंगुट मायकल लोबो (काँग्रेस) ७२८५
काणकोण – रमेश तवडकर (भाजपा) ९०६३
कुठ्ठाळी- अंतोनियो वाझ (अपक्ष) ५५२२
कुंभारजुवे – राजेश फळदेसाई (काँग्रेस) ६७७६
कुंकळ्ळी – आलेमाव युरी (काँग्रेस) ९८६६
कुडचडे- निलेश काब्राल (भाजप) ९९७३
कुडतरी- आलेक्स लॉरेन्स (अपक्ष) ८९६०
दाबोळी- मवीन गुदीन्हो (भाजपा) ७५९४
फातोर्डा – विजय सरदेसाई (गोवाफॉरवर्ड) ११०६३
मये- प्रमेंद्र शेट (भाजप) ७८७४
मांद्रे- जीत आरोलकर (मगो) १०२४३
मडगाव- दिगंबर कामत (काँग्रेस) १३६७४
मुरगाव- संकल्प आमोणकर (काँग्रेस) ९०६७
म्हापसा- जोशुआ डिसोझा(भाजपा) १०१९५
नावेली- उल्हास तुयेकर (भाजप) ५१६८
नुवे- अॅलेक्स सिक्वेरा (काँग्रेस) ७२३९
पणजी- बाबुश मोन्सेरात (भाजप) ६७८७
पेडणे- प्रवीण आर्लेकर (भाजप) १३०६३
फोंडा- रवी नाईक (भाजप) ७५१४
पर्ये- दिव्या राणे (भाजप) १७८१६
पर्वरी- रोहन खवंट (भाजप) ११७१४
केपे- अल्तोनो डीकोस्टा (काँग्रेस) १४९९४
साळगाव- केदार नाईक (काँग्रेस) १००४६
सांगे- सुभाष देसाई (भाजप) ८७२४
साखळी- प्रमोद सावंत (भाजप) १२२५०
सावर्डे- गणेश गावकर (भाजपा) ११८७७
शिवोली- डेलीयल लोबो (काँग्रेस) ९६९९
शिरोडा- सुभाष शिरोडकर (भाजपा) ८३०७
सांतआंद्रे- विरेश बोरकर (आरजी) ५३९५
सांताक्रूझ- रोडोल्फो फर्नाडिस (काँग्रेस) ८८४१
ताळगाव- जेनिफर मोन्सेरात (भाजपा) १०१६७
थिवी- निळकंठ हळणकर (भाजपा) ९४१४
वाळपई – विश्वजीत राणे (भाजपा) १४४६२
वास्को- कृष्णा साळकर (भाजपा) १३११८
वेळ्ळी- क्रुझ सिल्वा (आप) ५३९०

