कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

वेर्ले भाजपा प्रभारी सरपंच सुभाष राऊळ यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

🛑 वेर्ले भाजपा प्रभारी सरपंच सुभाष राऊळ यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

🛑खासदार राऊत यांच्या उपस्थितीत आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते घेण्यात आला प्रवेश

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड

🎴सावंतवाडी,७ मार्च- तालुक्यातील वेर्ले गावचे उपसरपंच तथा प्रभारी सरपंच श्री. सुभाष राऊळ यांनी काल रविवारी आमदार श्री. दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
खासदार विनायक राऊत यांनी सुभाष राऊळ यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रवेशामुळे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या माडखोल विभागात शिवसेनेने आपली नवी मजबूत ताकद निर्माण केलेली आहे.यामुळे वेर्ले गावात भाजप पक्षामध्ये मोठी दरार पडली आहे.

या प्रवेशासाठी शिवसेना उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ,विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ यांनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, माडखोल विभाग प्रमुख श्री. पुरुषोत्तम राऊळ, उपविभागप्रमुख श्री. दिलीप राऊळ,सुरेश शिर्के विनायक सावंत, सांगेली उपसरपंच श्री. रमाकांत राऊळ, विठ्ठल राऊळ, शाखा प्रमुख मनोज राऊळ, बाबू शेठये, अनिल लिंगवत, विजय राऊळ, बाबी राऊळ, दिलीप घोगळे, रवी राऊळ, काका राऊळ, अजित राऊळ, अविनाश राऊळ, बाळू चव्हाण, बापू राऊळ, रामकृष्ण राऊळ,आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

________________________

*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*

🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️

*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*

*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*

*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️महादेव माळकर:📱9422967046*

*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!