रेशन परवाना मिळवण्यासाठी कारिवडे ग्रामस्थांचे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
🛑रेशन परवाना मिळवण्यासाठी कारिवडे ग्रामस्थांचे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,ता२३- कारीवडे येथे रेशन परवाना मिळावा यासाठी जिल्हा बॅक संचालक महेश सारंग यांनी तहसिलदार कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरु होते.मंगळवारी सारंग यांच्या नेत्रुत्वाखाली पाचशेहुन अधिक ग्रामस्थानी रेशन परवाना मिळण्यासाठी उपोषणास सुरुवात केली होती. परंतु उपोषण लांबल्यास उपोलषणात सहभागी झालेल्या महीलांना आणि ग्रामस्थाना त्रास होऊ शकतो. त्यामुळे महीला व ग्रामस्थाना उपोषण स्थगित करण्याची विनंती सारंग यांनी केली. त्यांनी उपोषण स्थगित केले तरी महेश सारंग, सरपंच अर्पणा तळवणेकर,, प.स. सदस्या प्राजक्ता केळुस्कर, आनंद तळवणेकर, अशोक माळकर आदींनी उपोषण सुरु ठेवले. दुसरया दिवशीही उपोषण सुरु होते. माजी नगरसेवक अॅड परीमल नाईक, उदय नाईक यांनीही उपोषणाला पाठींबा दिला. रेशन परवान्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करतील असे सारंग यांनी सांगितले. रात्री सारंग यांची तब्येत बिघडली होती. वैदयकीय तपासणी करण्यात आली. उपोषणावर सारंग ठाम राहीले.
———————————————
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

