कसाल मधील गाळेधारकांनी जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांची घेतली भेट

🛑कसाल मधील गाळेधारकांनी जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांची घेतली भेट

🛑कसाल बाजारपेठतील पुलाची उंची कमी करण्याची मागणी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,ता१७ : कसाल मालवण मार्गावर कसाल बाजारपेठेतील पुलाचे काम चालू आहे कसाल मधील गाळेधारकांनी व व्यापाऱ्यांनी कसाल बाजारपेठ मधील पुलाची उंची कमी करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण व गटनेते रणजित देसाई तसेच जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता बांधकाम यांची भेट घेतली .व निवेदन दिले पुलाची उंची कमी करण्याची मागणी केली यानुसार पुलाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असता पुलाच्या उंचीमुळे गाळेधारकांना विस्थापित होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे यांच्या मागणीनुसार पुलाची उंची कमी करण्यासाठी सूचना देण्यात आली त्यावेळी जिल्हा परिषद बांधकाम यांनी त्वरित कारवाई करावी त्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी सुचना केले . यावेळी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव कसाल पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर उप अभियंता फलागे, महाडेश्वर,परब. कार्यकारी उपअभियंता सावंत आदी उपस्थित होते .

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!