Wednesday, August 12, 2026
Latest:
आपत्कालीनकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कसाल राणेवाडी पूल पाण्याखाली..

🟥कसाल राणेवाडी पूल पाण्याखाली

🟥कसाल कार्लेवाडी आंबड मार्गावर वाहतूक खोळंबली

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,८जुलै : विश्रांती घेतलेल्या पावसाने दमदार सुरुवात केली असून कुडाळ तालुक्यातील कसाल कार्लेवाडी आंब्रडमार्गावरील कसाल राणेवाडी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक कोळंबली होती दुपारी तीन वाजेपर्यंत पाण्याचा ओघ वाढतच होता कसाल राणेवाडी फुलाची उंची कमी असल्याने हलका पाऊस झाला तरी पुल पाण्याखाली जातो या पुलाची उंची वाढवण्याची मागणी वारंवार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने नैसर्गिक परिस्थितीत ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे याचा रोष उपस्थित ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. कसाल राणेवाडी पूल पाण्याखाली गेल्याने कसाल राणेवाडी गांगोचीराई कार्लेवाडी आंब्रड बोर्डवे कुंदे कदमवाडी या वाडिया गावाचा महामार्ग शी संपर्क तुटला आहे त्यामुळे शाळेतील मुले दैनंदिन कामासाठी येणारे नोकरवर्ग यांची गैरसोय होत आहेत .

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!