ओसरगाव पटेल वाडी येथे कारचा अपघात..
🟥ओसरगाव पटेल वाडी येथे कारचा अपघात..
🟥 ..या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग,७जुलै: मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव पटेल वाडी येथे ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात झाला चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटून अपघात झाला असावा. अपघातानंतर कार रस्ता सोडून गटारात गेली या अपघातात कोणतीही जीवित हानी अथवा कोणीही जखमी झाले नाही.
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

