उभाबाजार शिवाजी पुतळा ते माठेवाडा भागिरथी मंदिर पर्यंतचा रस्ता त्वरीत नूतनीकरण करून मिळावा..
▪️माठेवाडा ग्रामस्थांची मुख्याधिकारी यांच्या कडे निवेदनद्वारे मागणी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२१: येथील उभाबाजार शिवाजी पुतळा ते माठेवाडा भागिरथी मंदिर पर्यंत रस्ता हा पूर्वीपासून मुख्य बाजारेठेस जोडणारा असल्याने तेथून ये-जा करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. संबंधित रस्ता सर्वात जास्त रहदारीचा असून या मागावरुन नेहमी सर्व प्रकारच्या वाहनांची ये-जा असते. परंतु सदरील रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दुरावस्था झालेली आहे. सदर रस्त्याच्या डागडुजीचे काम देखील निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्याचा त्रास माठेवाड्यातील रहिवाशांना दिवसेंदिवस भोगावा लागत आहे. सदरचा रस्ता हा माठेवाडा येथील रहिवाशांचा मुख्य रस्ता असल्याने हा रस्ता नूतनीकरण करून त्वरीत मिळावा, अशी मागणी माठेवाडा ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे सावंतवाडी मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे.
आज माठेवाड्यातील रहिवाशांनी मुख्याधिकारी जिरगे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
यावेळी राष्ट्रवादी ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, भूषण कुलकर्णी, आशिष कदम, महेश गवस, विष्णू मोघे, दिपक सावंत ,कुणाल सावंत, वल्लभ गवस, प्रणील पोकळे, देवेंद्र टेंमकर, गणेश गिरी, गणेश पेंढारकर, विशाल पवार, बाळ चोणकर, मनोज मयेकर, पंकज आपटे, अमीत सावंत, आदि उपस्थित होते.
*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*
🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..
*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*
🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*
*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*
*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*
*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*
*📱Head 0ffice : 8600666111*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
- *🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

