कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

सेनिक नागरी सहकारी पतसंस्था गर्या., सिंधुदुर्ग या संस्थेची वेंगुर्ला शाखा दि.११.०२.२०२२ रोजी पाटील चेंबर्स, दाभोली नाका येथील स्व-मालकीच्या जागेत स्थलांतरीत होणार*

*🛑सैनिक नागरी सहकारी पतसंस्था गर्या., सिंधुदुर्ग या संस्थेची वेंगुर्ला शाखा दि.११.०२.२०२२ रोजी पाटील चेंबर्स, दाभोली नाका येथील स्व-मालकीच्या जागेत स्थलांतरीत होणार*

*🛑 संस्था २००कोटी ठेव गोळा करण्याच्या उद्दीष्टाकडे वाटचाल*

*🛑 अल्पावधीतच वेंगुर्ला शहरात सेवा देण्यास अग्रेसर राहिलेली बॅक*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग *

*🎴सावंतवाडी, दि-०१० फेब्रुवारी :-*
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था गर्या., सिंधुदुर्ग या संस्थेची वेंगुर्ला शाखा दि.११.०२.२०२२ रोजी पाटील चेंबर्स, दाभोली नाका येथील स्व-मालकीच्या जागेत स्थलांतरीत होत आहे. सदर शाखेची स्थापना दि.१६.१२.२००० रोजी झालेली असुन अल्पावधितच वेंगुर्ले शहरात ग्राहकांना सेवा देणे अग्रेसर राहिली आहे.
संस्था २०० कोटी ठेव गोळा करण्याच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत असुन स्व-मालकीच्या सावंतवाडी, माणगांव, आंबोली, बांदा, कोलगांव तसेच वैभववाडी शाखेसाठी जागा नियोजित करण्यात आलेली आहे.
चेअरमन श्री शिवराम गणेश जोशी व्हा. चेअरमन श्री . हिंदवाळ भगवान केळुसकर मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. सुनिल वा राऊळ व संचालक मंडळ
*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य

_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._

*💁‍♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*

💁‍♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.

*उमेश गावडे : 9421082622*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!