कणकवलीशासकीयसिंधुदुर्ग

नगरपंचायत कर्मचार्‍याकडुन माझ्यावर अपमान व धक्काबुक्की झाल्याचा आरोप चुकीचा; नगरसेवक रुपेश नार्वेकर

▪️केवळ ‘त्या’ प्रकरणात लक्ष विचलीत करण्यासाठी खोटे आरोप केले जाताहेत; नार्वेकरांची कोकण लाईव्हला प्रतिक्रिया..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.२१: नगरपंचायत पालिकेेच्या कर्मचार्‍याकडुन माझ्यावर अपमान व धक्काबुक्की झाल्याचा आरोप चुकीचा आहे. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. केवळ ‘त्या’ प्रकरणात लक्ष विचलीत करण्यासाठी खोटे आरोप माझ्यावर केले जात आहेत. अशी प्रतिक्रीया कणकवलीचे नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनल सोबत बोलताना दिली.

ते पुढे म्हणाले, दरम्यान झालेल्या घटनेच्या वेळी त्याठिकाणी पत्रकार, नागरीक व स्वतः मुख्याधिकारी उपस्थित होते. अशा परिस्थिती माझ्याकडुन गैरवर्तन झाल्याचा आरोप करणे म्हणजे हास्यास्पद आहे. केवळ झालेल्या प्रकारावरुन सर्वांचे लक्ष अन्य ठिकाणी वळविण्यासाठी संबधित कर्मचार्‍याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे मी काल मुख्याधिकारी, नगरसेवक आणि पत्रकार यांनी गार्डनची पाहणी केली. मात्र, प्रत्यक्षात त्याठिकाणी काहीच काम झाले नाही. त्यामुळे आपण याचा जाब विचारला. तसेच नगरसेवकांना सुध्दा हा प्रकार योग्य नाही, असे सांगितले.

मात्र, त्याठिकाणी कोणालाही मारहाण झालेली नाही. तसेच अरेरावी देखील झाली नाही. केवळ लक्ष विचलीत करण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे. काही झाले तरी येथिल जनता त्यांच्या या आरोपावर विश्वास ठेवणार नाही. त्यांना माझ्या कामाची पध्दत माहीती आहे. आणि त्यांच्याकडे अशाच प्रकारे आरोप झाल्यास आम्ही सुध्दा आंदोलन करून उत्तर देवू. असे नार्वेकर यांनी सांगितले.

सदर गोष्टीची सह्या असलेली टिप्पणी आहे, पैसे खाले जात आहेत. असे देखील नार्वेकर म्हणाले.

*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*

🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..

*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*

🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻‍♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*

*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*

*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*

*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*

*📱Head 0ffice : 8600666111*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!