कणकवलीशासकीयसिंधुदुर्ग

शिवसेना नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी दिल्याने नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.२१: शिवसेना नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा निषेध करत कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी दुपार नंतर काम बंद आंदोलन छेडले आहे. २० ओक्टोबर रोजी कणकवली शहरातील साईनगर गार्डनच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाची पाहणी करत असताना नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी कानाखाली मारण्याची धमकी व अर्वाच्च भाषेत अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार नगरपंचायत लिपिक सतीश कांबळे यांनी मुख्याधिकारी डवले आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे केली आहे. त्यानंतर आज कर्मचाऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली.

नगरपंचायत कर्मचाऱ्याला जबाबदार लोकप्रतिनिधीकडून मिळालेल्या वागणुकीचा निषेध करत कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी दुपार नंतर कामबंद आंदोलन छेडले.

या कामबंद आंदोलनात किशोर धुमाळे, प्रियांका सोनसुरकर, मयूर शिंदे, मनोज धुमाळे, सचिन नेरकर, विभाव करंदीकर, सतीश कांबळे, प्रवीण गायकवाड, मनोज धुमाळे, निकिता पाटकर, रमेश कदम, दीपक भोसले यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*

🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..

*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*

🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻‍♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*

*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*

*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*

*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*

*📱Head 0ffice : 8600666111*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!