भाजी मार्केट इमारतीच्या कामाची मुदतवाढ न घेताच सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवा..
▪️कणकवली मुख्याधिकारी यांनी ग्लोबल असोसिएटला बजावली नोटीस..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१४: शहरात ग्लोबल असोसिएटमार्फत आरक्षित जागेवर विकसित करण्यात येत असलेली भाजी मार्केट इमारत व अन्य दोन विंगच्या इमारतीचे बांधकाम कराराला मुदतवाढ न घेताच सुरू असल्याने सदर बांधकाम तात्काळ थांबविण्याची नोटीस कणकवली मुख्याधिकारी यांच्यामार्फत ग्लोबल असोसिएटला काढण्यात आली आहे. सदर भाजी मार्केट हस्तांतरण करण्याची मुदतवाढ संपल्याने सदर मुदत वाढीबाबत कणकवली नगरपंचायत सभागृहाने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. कणकवली नगरपंचायतच्या ४ जानेवारी रोजी झालेल्या विशेष बैठकीत सदर मुदत वाढीबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. असे असताना करार पत्रातील अट क्रमांक २७ प्रमाणे मुदतवाढ न घेताच ग्लोबल असोसिएटमार्फत सदर इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५४ नुसार नोटीस काढण्यात आली असुन नोटीस मिळाल्यापासुन सदर बांधकाम तात्काळ थांबवावे अशा सुचना नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी ग्लोबल असोसिएटला दिले आहेत. अन्यथा उचित कारवाई करण्याचा इशारा या नोटीस द्वारे देण्यात आला आहे.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_