आमदार दिपक केसरकर यांनी “जनाची नाही तर मनाची” तरी लाज बाळगून आमदारकीचा राजीनामा द्यावा.. माजी नगराध्यक्ष संजू परब
🛑 आमदार दिपक केसरकर यांनी “जनाची नाही तर मनाची” तरी लाज बाळगून आमदारकीचा राजीनामा द्यावा.. माजी नगराध्यक्ष संजू परब
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
🎴सावंतवाडी,दि१९,: आमदार दीपक केसरकर यांच्या खोट्या आश्वासनाला आता जनता कंटाळली आहे. दोडामार्ग नगरपंचायत च्या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. केसरकरांना योग्य उत्तर मतदारांनी मतपेटीतून दाखवून दिले आहे या नगरपंचायत निवडणुकीत लोकांच्या दारोदारी घरोघरी जाऊन विकासाची खोटी आश्वासने केसरकर फक्त देत राहिले. यावेळी जनतेने त्यांना योग्य धडा दाखवला आहे. केसरकर यांनी आता मनाची तरी लाज बाळगून आपल्या आमदार पदाचा राजीनामा द्यावा. दोडामार्गवासी या भाजपच्या पाठीशी उभे राहिले. कारण भाजप निश्चितपणे विकास करु शकते याची खात्री आता त्यांना झाली आहे. केसरकर यांनी आता आश्वासने देऊन फसवू नये असे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी पत्रकान्वये दोडामार्ग नगरपंचायत च्या या बाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

