आपत्कालीनकृषिकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

नैसर्गिक आपत्ती, तोक्ते वादळ यासाठीच्या नुकसान भरपाईचे १ कोटी ८२ लाख मंजूर..

🛑 सर्वच नुकसान ग्रस्तांना येत्या ८ दिवसाच्या आत मिळणार निधी- दीपक केसरकर

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्युज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

🎴सावंतवाडी- आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रांत कार्यालय येथे नैसर्गिक आपत्ती आणि तोक्ते वादळामध्ये ज्या शेतकऱ्यांच, दुकानदारांचे नुकसान झाले त्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी तिन्ही तालुक्याचे तहसीलदार उपस्थित होते. अतिवृष्टी मुळे देखील ज्यांचं नुकसान झालं त्यांना सुद्धा लवकरात लवकर मदत मिळणार आहे. ज्या दुकानदारांचे नुकसान झाले त्यांना प्रत्येकी ५० हजार नुकसान भरपाई मिळणार आहे. येत्या दिवसात सावंतवाडी नगरपालिकेसाठी पाण्याच्या सुविधेसाठी मोठा निधी देणार असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. कोरोना काळामध्ये अपुऱ्या सुविधा असूनदेखील सर्वांनी चांगलं काम केलं. शहरातील जिओ केबल च काम चालू आहे याबाबत विचारलं असता आपण स्वतः जिओ च्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात काम पूर्ण होईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!