जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मळगांवची युक्ता नार्वेकर प्रथम
🛑जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मळगांवची युक्ता नार्वेकर प्रथम
🛑मळगांव ग्रामपंचायती तर्फे अभिनंदन!
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी:-सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,ता१९- जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कुमारी युक्ता प्रकाश नार्वेकर ही जिल्ह्यात प्रथम आली आहे. त्यानिमित्त ग्रामपंचायत मळगाव येथे तिचे अभिनंदन मळगांव सरपंच स्नेहल उदय जामदार यांच्या उपस्थितीत आज बुधवारी करण्यात आले.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्गच्या वतीने दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी बॅ. नाथ पै. जन्मशताब्दी वर्ष व 51 व्या पुण्य शताब्दी निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीय खुली वकृत्व स्पर्धा कुडाळ येथे घेण्यात आली होती.
अभिनंदनाच्या वर्षाव पूर्ण वातावरणात मळगांव ग्रामपंचायतीत करण्यात आलेल्या या अभिनंदन कार्यक्रमावेळी मळगावचे उपसरपंच हनुमंत पेडणेकर,स्वच्छता अभियान अध्यक्ष गुरुनाथजी गावकर, ग्रामपंचायत सदस्य सौ निकिता बुगडे, सौ. निकिता राऊळ,सौ.अनुजा खडपकर, श्रीमती सुभद्रा राणे व ग्राम विकास अधिकारी बांदेकर आदी उपस्थित होते.
हा अभिनंदन कार्यक्रम ग्रामपंचायत सभागृहांमध्ये संपन्न झाला.
मुक्ता नार्वेकरकर हिने मिळविलेल्या या यशा बद्दल मळगांव ग्रामस्थ तसेच संपूर्ण सावंतवाडी तालुक्यातील व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच मुंबई,पुणे,कोल्हापूर व गोवा आदी ठिकाणच्या मित्र परिवार, नातेवाईक व हितचिंतक यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुक्ता नार्वेकर हिला बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश स. गाळवणकर व स्पर्धा संयोजक समिती प्रमुख अरुण अ. मर्गज यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे
________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*
*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*
*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*
*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*
_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_
_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_
_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._
*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*
• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप
*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.
❌सोमवार बंद.
*वेळ-सकाळी ९ ते रात्री ८*
*💁♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*
*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*