महिलांसाठी लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याने वाहतूकीच्या कोंडी पासून सुटका..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : तुषार नेरुरकर
🎴डोंबिवली,दि.२१: सरसकट महिलांसाठी लोकल रेल्वेगाडी सेवा सुरू करण्यास राज्य सरकार रेल्वे बोर्डाने परवानगी दिल्यानंतर आज सकाळी डोंबिवली स्थानकात ११ नंतर महिलांची गर्दी दिसून आली. दरम्यान सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ नंतर लोकल सुरु असे पर्यंत लोकल मधून प्रवास करण्यास मिळणार असल्याने रोड मार्गे होणाऱ्या वाहतूक कोंडी तसेच त्रासातून सुटका मिळाली असल्याचे मत महिलावर्ग व्यक्त करित आहेत.
खाजगी नोकरीसाठी जाणाऱ्या महिलांनी रेल्वेनेच कामावर जाण्याचे धोरण ठरविल्याचे सांगत आहेत. जरी नेहमीच्या कार्यालयीन वेळेत कामावर पोहचता येणार नसले तरी उशिरा पोहचून वेळेनंतर निघता येऊ शकेल.
*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*
🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..
*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*
🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*
*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*
*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*
*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*
*📱Head 0ffice : 8600666111*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

