देशात कोरोनाची वाढती दहशत,विळखा होतो अधिक घट्ट

*_🛑 देशात कोरोनाची वाढती दहशत,विळखा होतो अधिक घट्ट*

*_🛑 देशात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴 दिल्ली,दि,:-७ जानेवारी*
कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरीएंट मुळे देशात पुन्हा एकदा दहशत पसरली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे तिसरी लाट धडकण्याचे संकेत मिळत आहेत. मागील २४ तासांत कोरोनाचे १ लाख १७ हजार १०० रुग्ण आढळले. बुधवारच्या तुलनेत तब्बल २८ टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. बुधवारी देशात ९० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण सापडले होते. भारतात जवळपास ७ महिन्यांनी रुग्णसंख्या १ लाखांच्या वर गेली आहे. त्याआधी ६ जूनला भारतात १ लाखाहून अधिक रुग्ण आढळले होते.

देशात आतापर्यंत ३ कोटी ५२ लाख २६ हजार ३८६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा भारतात शिरकाव झाल्यापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात ५ राज्यात कोरोना संक्रमणाने वेग घेतला आहे. त्यात महाराष्ट्र ३६ हजार २६५, पश्चिम बंगाल १५ हजार ४२१, दिल्ली १५ हजार ९७, तामिळनाडू ६ हजार ९८३ तर कर्नाटकात ५ हजार ३१ रुग्ण आढळले आहेत. भारतात एकूण रुग्णांपै ६७.२९ टक् रुग्ण केवळ याच ५ राज्यात आढळले आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी ३०.९७ टक्के रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. भारतात मागील २४ तासांत ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४ लाख ८३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासांत सर्वाधिक २२१ मृत्यू केरळात झाले आहेत. त्याशिवाय बंगालमध्ये ९ लोकांचा जीव गेला आहे. भारतात रिकवरी रेट ९७.५७ टक्के आहे. मागील २४ तासांत ३० हजार ८३६ रुग्ण बरे झाले आहेत. देशात ३ कोटी ४३ लाख ७१ हजार ८४५ लोकं कोरोना आजारातून बरे झाले आहेत.
लोक कोरोना आजारातून बर झाल आहत. भारतात सध्या ३ लाख ७१ हजार सक्रीय रुग्णसंख्या आहे. मागील २४ तासांत ८५ हजार ९६२ सक्रीय रुग्णसंख्या वाढली. देशात १,४९, ६६, ८१, १५६ कोरोना लसीचे डोस दिले गेलेत. तर मागील २४ तासांत ९४ लाख ४७ हजार ५६ डोस देण्यात आले आहेत.
देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३ हजारांवर पोहचली
देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३,००७ इतकी झाली आहे. अलीकडेच त्यातील १ हजार १९९ रुग्ण बरे झालेत. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात ८७६, दिल्लीत ४६५, कर्नाटक ३३३, राजस्थान २९१, केरळ २८४, गुजरात २०४ समोर आलेत. त्यातील तामिळनाडू १२१, हरियाणा ११४, तेलंगाणा १०७, ओडिशा ६०, उत्तर प्रदेश ३१, आंध्र प्रदेश २८, बंगाल २७ तस् आसाम ९, मध्य प्रदेश ९, उत्तराखंड ८ रुग्ण समोर आले आहेत.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*

*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*

*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*

*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*

_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_

_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_

_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._

*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*

• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप

*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.

❌सोमवार बंद.

*वेळ-सकाळी ९ ते रात्री ८*

*💁‍♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*

*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!