जिल्ह्यात आज नवीन २३९ जण कोरोना बाधीत
सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 94
– जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी, दि.- 25 : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 8 हजार 59 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 94 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 239 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 25/04/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1 आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण 235+ (4 जिल्ह्याबाहेरील लॅबतपासणी) एकूण – 239
2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 3,094
3 सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 6
4 आज अखेर बरे झालेले रुग्ण 8,059
5 आज अखेर मृत झालेले रुग्ण 267
6 आज पर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 11,426
तालुकानिहाय आजचे पॉजिटीव्ह रुग्ण 1)देवगड-19, 2)दोडामार्ग-5, 3)कणकवली-60, 4)कुडाळ-12, 5)मालवण-37, 6) सावंतवाडी-35, 7)वैभववाडी-59, 8) वेंगुर्ला-9, 9) जिल्ह्याबाहेरील-3.
तालुकानिहाय एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 1) देवगड तालुक्यातील एकूण – 1120, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 600,
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 3016, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 2275,
5) मालवण तालुक्यातील एकूण – 1199, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 1477,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 757, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 900,
9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 82.
तालुका निहाय सक्रीय रुग्ण 1)देवगड – 396, 2)दोडामार्ग – 146, 3)कणकवली – 634, 4)कुडाळ – 488, 5)मालवण – 416,
6)सावंतवाडी – 374, 7)वैभववाडी – 393, 8)वेंगुर्ला – 199, 9)जिल्ह्याबाहेरील – 48.
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण – 26, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 8,
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 66, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 43,
5) मालवण तालुक्यातील एकूण – 31, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 52,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण -24, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 16,
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 1,
आजचे तालुकानिहाय मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण – 1, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 0,
3) कणकवली तालुक्यातील एकूण -1, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 0,
5) मालवण तालुक्यातील एकूण – 1, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण -0,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 1, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 0,
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 0.
टेस्ट रिपोर्ट्स
(फेर तपासणी सहित) आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅटटेस्ट तपासलेले नमुने आजचे 516
एकूण 60,184
पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 7,947
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे 282
एकूण 34,570
पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 3,487
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 190 यापैकी ऑक्सिजनवर असणारे -157, व्हेंटिलेटरवर असणारे – 33
आजचे कोरोनामुक्त – 25
आज नोंद झालेल्या मृत्यू विषयी
अ.क्र. पत्ता लिंग वय(वर्षे) इतर आजार मृत्यू ठिकाण
1 मु.पो.शिरगांव, ता. देवगड स्त्रि 65 हृदय रोग, उच्चरक्तदाब जिल्हा रुग्णालय
2 मु.पो. सावडाव, ता.कणकवली स्त्रि 55 मधुमेह, हृदयरोग, उच्चरक्तदाब जिल्हा रुग्णालय
3 मु.पो.नाधवडे, ता.वैभववाडी पुरुष 50 उच्चरक्तदाब, मधुमेह जिल्हा रुग्णालय
4 मु.पो.मालवण, ता. मालवण पुरुष 50 उच्चरक्तदाब, मधुमेह जिल्हा रुग्णालय