कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

स्मार्टफोनचा अतिवापर घातक

*🛑स्मार्टफोनचा अतिवापर घातक*

*🛑वाहन चालवताना मोबाईल चा वापर म्हणजे मृत्यूला निमंत्रण*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*

*सिंधुदुर्ग नगरी,दि,:-७ जानेवारी*
मोबाईल फोन सध्या आज प्रत्येकाची गरज आहे. आणि यात गैर काही नाही पण याचा अति वापर हा सध्या चिंतेचा विषय झाला आहे वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे झालेल्या अपघातात अनेक उत्साही मंडळींनी आपला जीव गमावल्याचे आपण नेहमी वाचतो. पण वाहन चालवताना मोबाईलचा वापर वाढतच आहे. एका हातात फोन आणि दुसऱ्या हातात स्टेरिंग किंवा कान आणि मान यामध्ये मोबाईल ठेवून दुचाकी चालविताना उत्साही मंडळी पहिली की काळजाचा ठोका चुकतो सेल्फी काढताना अनेकांनी जीव गमावला आहे. मोबाईलचे वेडापायी आत्महत्या करणारे आहेत. समज न आलेल्या मुलाला मोबाईल देताना पालकांनी विचार करण्याची गरज आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*

*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*

*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*

*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*

_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_

_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_

_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._

*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*

• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप

*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.

❌सोमवार बंद.

*वेळ-सकाळी ९ ते रात्री ८*

*💁‍♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*

*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!