🛑 भरवस्तीत आलेल्या सांबराचा कुत्र्यानी पाठलाग केल्याने सांबर विहीरीत पडले..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : संजय भाईप
🎴सावंतवाडी, दि-०५ :- लिंगाचामळा येथे कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे बचावासाठी पळताना सांबर सुमारे २० फूट खोल विहिरीत पडले. स्थानिक शेतकऱ्यांना विहिरीत पडलेले सांबर निदर्शनास आल्यावर त्यांनी याबाबत वनविभागाला कल्पना दिली.
सदर घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांची रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सांबराला यशस्वीपणे विहिरीतून बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सदर बचाव मोहीम सावंतवाडी उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, बांदा वनपाल अनिल मेस्त्री, वनरक्षक संतोष देसाई, संतोष मोरे, शशिकांत देसाई यांच्या पथकाने केली. अशा दुर्घटना टाळण्यासाठी शेतकर्यांनी आपल्या विहिरींना कठडे बांधून घ्यावेत किंवा त्यावर लोखंडी जाळी बसवावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

