शिवसेना माझी आई ,तिच्याशी गद्दारी मुळीच नाही – उपतालुका प्रमुख शरद वांयगणकर
🛑आताचे पदाधिकारी शिवसेना सोडून गेले, तेव्हाही मी शिवसेनेसोबत होतो
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव
🎴कणकवली : दि. ०६ जानेवारी – शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शरद वायंगणकर यांची बुधवार दि. ५ जानेवारी रोजी जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केल्याबाबतची माहिती माध्यमांना दिल्यानंतर यासंदर्भात शरद वायंगणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपल्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात श्री. वायंगणकर यांनी म्हटले आहे, जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी माजी उपतालुकाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्याचे मला माध्यमांच्या बातम्यांवरून समजले. मात्र मी शिवसेना पक्षाशी कोणतीही गद्दारी केलेली नाही. ज्यावेळी शिवसेनेचे तत्कालीन नेते नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळी शिवसेनेच्या जिल्ह्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेना सोडून शिवसेनेशी गद्दारी केली. मात्र त्यावेळीही मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक बनुनच शिवसेनेत राहिलो. त्यावेळी कठीण परिस्थितीत पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली ती मी निष्ठेने व प्रामाणिकपणे सांभाळली.
सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇👇
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

