‘भाजपा’च्या वतीने पाट विज वितरण उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोवीड योद्धा म्हणून सन्मान..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴वेंगुर्ले,दि.२०: भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाट येथिल विज वितरण उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोवीड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. कोरोना काळात या सर्व कर्मचाऱ्यांनी स्तुत्य कार्य केले. त्या बद्दल शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
सन्मानित करण्यात आलेल्या सहदेव गोसावी, वैभव साळुंखे, लीलाधर गवंडे, सखाराम वेंगुर्लेकर, मनिष राणे, सदानंद राऊळ, दर्शन सामंत, नितीन नेरूरकर, दिनेश टेमकर, कुणाल सरमळकर, चंद्रकांत करलकर, रुपेश नांदोस्कर, चंद्रकांत घाडी, दिनेश सावंत, मनोज चव्हाण, ह्रीतेश नाईक अशी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
यावेळी कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत, म्हापण माजी सरपंच गुरुनाथ मडवळ, श्री. प्रकाश राणे, श्री. जगदीश म्हापणकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

