कोकणशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पोस्टल डाक सेवक कर्मचारी वर्गाचे एक अनोखे वन भोजन

🟥पोस्टल डाक सेवक कर्मचारी वर्गाचे एक अनोखे वन भोजन

🎥 KOKAN LIVE BREAKING
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍🏻 प्रतिनिधी :प्रथमेश गावडे

*🎴 सावंतवाडी,१९:* सावंतवाडी विभागातील पोस्टल डाक सेवकांचे माडखोल साई मंदिरा जवळील घनदाट अरण्यात वन भोजन पार पडले.
सावंतवाडी विभागातील ५० ते ६० डाक सेवकांनी एकत्र येऊन पाच एकरच्या सुपारी नारळ आणि केळीच्या बागेत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच जे परीक्षा देऊन बढती झालेल्या डाक सेवकांचा ही सत्कारही करण्यात आला. त्या बागेच्या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला.
वन भोजनाच्या ठिकाणी ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटनचे जिल्हा सचिव श्री तुकाराम गावडे यांनी सावंतवाडी विभागाच्या वतीने वन भोजन ठिकाणी आणि अरण्यात भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी तुकाराम गावडे यांनी सत्कार सभारंभ उत्तर देताना म्हणाले की, माझ्या ध्यानी मनी नसताना सत्कार केला जातो, ही आयुष्यातील जीवनातील मोठा आगळा वेगळा आणि सत्कार होतो हे मी ईश्वरी अरण्य सत्कार समजतो आणि सत्कार ला पात्र असे काम करीन
वन भोजनाचे सर्व नियोजन व्यवस्थापन ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवकांचे सचिव श्री तुकाराम गावडे ह्यांनी केले . सावंतवाडी विभागातील वन भोजनात सामील होऊन उस्फूर्त प्रतिसाद देऊन सर्व एकत्र येऊन खेळी मेळीच्या वातावरणात पार पडले.सर्व डाक सेवकांनी एकत्र या एकत्र संघटित रहा सुसंवाद साधा एकमेकाशी बोला आपले अडचणी आपले प्रश्न समस्या एकत्र अश्या कार्यक्रमातून सांगा असे ह्यातच आपले हित आहे आणि विजय आहे असे आवाहन श्री तुकाराम गावडे यांनी केले.

———————————————

🕉️ *||श्री||*
‼️ *आरोग्यम् धनसंपदा* ‼️
*🛐 आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी …..!
*🏬अँक्यू नेचर क्युअर पर्वरी – गोवा संचलीत…*
*‼️नँचरोपँथी व योगउपचार केंद्र‼️*
_जीवनरक्षा हॉस्पिटल मांजगाव,सावंतवाडी_
*💫तळहात / तळपाय, चेहरा ,जीभ ,नाडी ,राशी नुसार आजाराचे मुळ कारण शोधून उपचार वआहर मार्गदर्शन*
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!* 🌴
♨ *आहार हेच तुमचे औषध…!* 🥣
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.🏃‍♂️🧎‍♂️
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटाचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
💥 *सांध्याचे आजार* :-
गुडघा, टाच दुखी,शोल्डर पेन ,वाताचे आजार ,संधिवात/ आमवात
💥 *मणक्याचे विकार*
मान, पाठ ,कंबरदुखी ,सायटिका, स्पॉन्डिलाइटिस.
💥 *शारीरिक /मानसिक विकार:-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी ,मायग्रेन (अर्धशिशी )झोप न येणे.
💥 *पोटाचे आजार* : –
अपचन ,बद्धकोष्ठता, आम्लपित्त ,पोटदुखी, मुळव्याध ,कावीळ.
💥 *लहान मुलांचे आजार* :-
दमा ,ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे,स्मरणशक्ती वाढविणे
*💥स्त्रियांचे विकार /आजार* :-
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार , हार्मोन इन बॅलन्स ,रक्त कमी होणे ,शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध सुविधा मार्गदर्शन-*
☑योग /प्राणायाम🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

👭 *कौटुंबिक वैयक्तिक मार्गदर्शन* —-
❇️ तणावमुक्त राहण्यासाठी
❇️ आत्मविश्वास वाढवणे
❇️ कामात प्रगती साधने
❇️ नातेसबंध जपणे
❇️ लहान मुलांच्या शारीरिक/ मानसिक समस्या
❇️ ऐकाचवेळीअनेक आजारावर मात करणे
❇️ निरोगी आनंदी जीवन जगणे

*टीप* :-
*नाव नोंदणी मेसेज पाढवून करणे अनिवार्य आहे.*
☎️ *मो.नं.-9404112034,/9403827261*
➖➖➖➖💯➖➖➖➖

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!