आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

मद्यधुंद चालकामुळे दानोली येथे टोइंग व्हॅन चा अपघात

 

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि21डिसेंबर,:-*

कोल्हापूर येथील युवक गोव्यातील आपले काम आटपून पुन्हा कोल्हापूरला जात असताना त्यांची चार चाकी दानोली येथे नादुरुस्त झाली ती गाडी सावंतवाडी येथे गॅरेजमध्ये नेण्यासाठी त्यांनी आंबोली येथून टोइंग व्हॅन मागवली मात्र टोइंग व्हॅन चालक मद्याच्या धुंदीत असल्याने दानोली येथे टोइंग करून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साटम महाराज भक्त निवासाच्या ठिकाणी वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने दोन्ही गाड्या गटारात कलंडल्या यामध्ये त्या चार चाकी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र मद्यधुंद चालकामुळे त्या युवकांना आर्थिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागला.
.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!