आणखीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार २६ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग : दि. १६ डिसेंबर – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार २६ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. सामंत म्हणाले की, जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन जिल्हा दौ-यावर येण्याची विनंती केली होती. त्यानुसार २६ डिसेंबर रोजी ते सिंधुदुर्ग जिल्ह्या दौ-यावर येत आहेत.

या दौऱ्यात ते सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोवीड १९, तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. याभेटी दरम्यान माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस, प्रांतीक सदस्य सावळाराम अणावकर उपस्थित होते.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!