आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रातील गरड परिसरात असलेल्या श्री. स्वामी समर्थ मठासमोरील नाल्याच्या कामाचे भुमीपुजन…

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥 अचुक बातमी थेट हल्ला 🔥

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि. १६ डिसेंबर – नगरपरिषद क्षेत्रातील गरड परिसरात असलेल्या श्री. स्वामी समर्थ मठ समोरील नाल्याच्या कामाचे भूमीपूजन नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली. तसेच गरड येथील रस्ता कामाचा देखील शुभारंभ करण्यात आला. यासाठी माजी आरोग्य सभापती, नगरसेवक अॅड. परिमल नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

नगराध्यक्ष संजू परब यांच्या पुढाकारातून ही विकासकाम होत आहेत. याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक अॅड. परिमल नाईक, नगरसेवीका भारती मोरे, नगरसेविका माधुरी वाडकर, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*

*▪️व्हाईट फॉरेस्ट*

*▪️पायनॅपल*

*▪️बटरस्कॉच*

*▪️मॅंगो*

*▪️स्ट्रॉबेरी*

*▪️ब्लॅक करंट*

*▪️चॉकलेट क्रीम*

*▪️रसमलाई*

*▪️फोटो केक*

*▪️स्पेशल थीम केक*

*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_

*संपर्क:-* *सुरज लाड*

बिरोडकर टेंब सावंतवाडी

7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!