कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

देवसू येथे श्री देवी शेंडोबा माऊली मंदिरात 18 डिसेंबर रोजी सामूहिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन

 

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि१६डिसेंबर,:-*
देवसू येथे वार्षिक जत्रोत्सव निमित्त केसरी येथून पालखीचे आगमन झाले असून22 डिसेंबर रोजी दानोली गावठण येथील श्री देवी लिंग माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाला या पालखीचे देवसू येथून प्रस्थान होईल तोपर्यंत देवसू येथील माऊली मंदिरात दर दिवशी ग्रामस्थांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या धार्मिक कार्यक्रमांना ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते यावर्षी पालखी आगमन सोहळ्या निमित्त २१ सामुदायिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता या सत्यनारायण महापूजेला सुरुवात होईल रात्री आठ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तर रात्री नऊ वाजता प्रसिद्ध गायक चिन्मय सावंत व रुपेंद्र परब यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होईल तरी या महापूजेला सर्व भाविकांनी उपस्थिती दर्शवून महापूजेचा लाभ घ्यावा असे आवाहन देवसू ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
.

 

*🔐लाँकडाऊन आहे?….वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!