आणखीकुडाळकोकणराजकीयसिंधुदुर्ग

शिवसेना उमेदवार सई काळप यांची प्रचारात आघाडी

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴कुडाळ : दि. १६ डिसेंबर – प्रभाग क्रमांक १३ मधील शिवसेना उमेदवार सई देवानंद काळप यांनी आपल्या प्रचाराला प्रारंभ केला असून त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कुडाळ नगरपंचायतीचे पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीचे जोरदार वारे सुरू झाले आहे. उमेदवार सई देवानंद ऊर्फ सचिन काळप यांनी आपले पती माजी नगर सेवक सचिन काळप यांच्यासमवेत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्यासमवेत यावेळी शिवसैनिक व त्यांचे हितचिंतक सहकारी सहभागी झाले होते.

यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. तसेच लगतच्या लक्ष्मीवाडी या प्रभागात नगरसेवक काळप यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली. त्याचप्रमाणे श्रीराम वाडी प्रभागातही अशाच प्रकारची विकासकामे करावयाचे आहेत जी कामे राहिली आहेत. ती पूर्ण करण्याचे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले. मतदारांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. त्याच बरोबर पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास मी निश्चितच सार्थ ठरवेल असा विश्वास सई काळप यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*

भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*

प्रोप्रा.अनिल-9011183285

सुनील-7709280101

रुपेश-9307046211

रवी जाधव-9405264027

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!